जाहिरात विवरण

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षकेत्तर पदभरती 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 20/05/2017 एकूण जागा : 23 पदाचे नाव -


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षकेत्तर पदभरती 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 20/05/2017
एकूण जागा : 23 
पदाचे नाव -

1) सहायक कुलसचिव - 01 
2) विधी अधिकारी - 01
3) अधीक्षक - 02
4) कनिष्ठ अभियंता - 01
5) वरिष्ठ लघुलेखक - 01
6) कनिष्ठ लघुलेखक - 01
7) लेखापाल - 01
8) कनिष्ठ ग्रंथालय सहायक - 01
9) आरेखक - 01
10) विद्युत पर्यवेक्षक ( परिरक्षण ) - 01
11) तंत्रज्ञ - ब ( मेकॅनिक वर्कशॉप ) - 01
12) वरिष्ठ वीजतंत्री - 01
13) लघुटंकलेखक - 01
14) कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक - 01
15) निम्न श्रेणी लिपिक - 05 
16) अधिसेविका - 01
17) वाहनचालक - 02

शैक्षणिक पात्रता :
1) सहायक कुलसचिव - पदवी / पदव्युत्तर पदवी 
2) विधी अधिकारी - LL.M. पदवी 
3) अधीक्षक - पदवी / पदव्युत्तर पदवी 
4) कनिष्ठ अभियंता - विद्युत अभियांत्रिकी पदवी 
5) वरिष्ठ लघुलेखक - 10 वी उत्तीर्ण, टायपिंग
6) कनिष्ठ लघुलेखक - 10 वी उत्तीर्ण, टायपिंग 
7) लेखापाल - M.Com
8) कनिष्ठ ग्रंथालय सहायक - 12 वी उत्तीर्ण, ग्रंथालय व माहितीशास्त्र पदविका 
9) आरेखक - सिव्हिल इंजिनीरिंग डिप्लोमा 
10) विद्युत पर्यवेक्षक ( परिरक्षण ) - इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण 
11) तंत्रज्ञ - ब ( मेकॅनिक वर्कशॉप ) - मेकॅनिक ITI 
12) वरिष्ठ वीजतंत्री - वीजतंत्री पदविका परीक्षा किंवा ITI वीजतंत्री उत्तीर्ण 
13) लघुटंकलेखक - 10 वी उत्तीर्ण, टायपिंग 
14) कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक - 12 वी उत्तीर्ण विज्ञान विषयासह 
15) निम्न श्रेणी लिपिक - 10 वी उत्तीर्ण, टायपिंग 
16) अधिसेविका - 10 वी उत्तीर्ण
17) वाहनचालक - 10 वी उत्तीर्ण, वाहन चालकाचा परवाना.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : ''कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसर, रवींद्रनाथ टागोर मार्ग, नागपूर 440001''
http://nagpuruniversity.org/


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.