जाहिरात विवरण

चलन नोट मुद्रणालय, नाशिक 'पर्यवेक्षक' पदांची भरती चलन नोट मुद्रणालय, नाशिक 'पर्यवेक्षक' पदांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31/05/2017 एकूण जागा : 43 पदाचे नाव : पर्यवेक्षक 1) प्रिंटिंग - 20 2) मेकॅनिकल - 10 3) इलेक्ट्रॉनिक्स - 03 4) इलेक्ट्रिकल - 08 5) सिव्हिल - 02


DP- Post- R.D.Sethna Scholarship LOAN SCHOLARSHIP FOR STUDIES QF- ALL LD-30/5 
 www.rdsethnascholarships.org Tel - 91 22 2207 7044 www.vidyalakshmi.co.in

R.D.Sethna Scholarship LOAN SCHOLARSHIP FOR STUDIES  

चलन नोट मुद्रणालय, नाशिक 'पर्यवेक्षक' पदांची भरती

चलन नोट मुद्रणालय, नाशिक 'पर्यवेक्षक' पदांची भरती करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31/05/2017
एकूण जागा : 43 
पदाचे नाव : पर्यवेक्षक

1) प्रिंटिंग - 20
2) मेकॅनिकल - 10 
3) इलेक्ट्रॉनिक्स - 03
4) इलेक्ट्रिकल - 08
5) सिव्हिल - 02 


शैक्षणिक पात्रता :

1) प्रिंटिंग - प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा, B.E / B.Tech
2) मेकॅनिकल - मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, B.E / B.Tech
3) इलेक्ट्रॉनिक्स - इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा, B.E / B.Tech
4) इलेक्ट्रिकल - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, B.E / B.Tech
5) सिव्हिल - सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा , B.E / B.Tech

फी : 400 रु, SC, ST, अपंग - फीस नाही

वयोमर्यादा : 31/05/2017 रोजी 18 ते 30 वर्षे,

SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट
http://ibps.sifyitest.com/spmcilstapr17/
currency-note-press-nashik-supervisor


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.