जाहिरात विवरण

यामध्ये डिप्लोमा इन इंजिनीअरिंग (मेकॅनिकल, अॅटोमोबाईल, प्रोडक्शन, इलेक्ट्रीकल, कम्प्युटर, सिव्हील, इलेक्ट्रॅानिक्स), बी. एस्सी. (जरनल ग्रुप), आय. टी. आय. (फिटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट, इलेक्ट्रशिअन, सीएनसी ऑपरेटर) इत्यादीचे मागच्या वर्षी (2016) उत्तीर्ण झालेले किंवा या वर्षी (2017) अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी पात्र आहेत.

भव्य नोकरी मेळावा"

🏢 श्रीयश प्रतिष्ठान, औरंगाबाद संचलीत श्रीयश कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॅालॅाजी तर्फे दरवर्षीप्रमाणे या ही वर्ष "मराठवाडा जॅाब फेअर - २०१७" म्हणजेच भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये डिप्लोमा इन इंजिनीअरिंग (मेकॅनिकल, अॅटोमोबाईल, प्रोडक्शन, इलेक्ट्रीकल, कम्प्युटर, सिव्हील, इलेक्ट्रॅानिक्स), बी. एस्सी. (जरनल ग्रुप), आय. टी. आय. (फिटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट, इलेक्ट्रशिअन, सीएनसी ऑपरेटर) इत्यादीचे मागच्या वर्षी (2016) उत्तीर्ण झालेले किंवा या वर्षी (2017) अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी पात्र आहेत.

🏭 महाराष्ट्रातील 20 हुन अधिक प्रमुख कंपन्यांचा सहभाग.

👨‍👨‍👧‍👦 500 हुन अधिक जागांकरीता नोकरी मेळावा.

🗓 दि. 14/06/2017 (बुधवार).

वेळ - सकाळी 09:00 वाजता.

🏢 स्थळ - श्रीयश कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नॅालॅाजी, सातारा परिसर, बीड बायपास रोड, एस. आर. पी. एफ. कॅम्पजवळ, औरंगाबाद - 431 010.

💵 नोंदणी अगदी मोफत 💵

खाली दिलेल्या संकेतस्थळावरून नोंदणी करू शकता 🖥:

http://sycet.org/

📞📞अधिक माहितीसाठी संपर्क📞📞: 9762020104

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.