जाहिरात विवरण

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या आस्थापनेवर लिपिक (मासं) व निम्नस्तर लिपिक (लेखा) ही पदे कंपनीच्या गरेपालमा, रायगड, छत्तीसगड येथे सरळसेवे प्रवेशाद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. * अर्ज करण्याची अंतिम मुदत :- 13 जुलै, 2017 * रिक्त पदांची संख्या :- 06




 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.