जाहिरात विवरण

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) प्रशासकिय सहायक (२७२), उच्च श्रेणी लिपीक (०२) आणि इस्त्रो अंतर्गत स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी सहायक (३९) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांसाठीची पात्रता- कला/ वाणिज्य / व्यवस्थापन / विज्ञान / संगणक या विषयात प्रथम श्रेणीसहीत पदवीधर असणे आवश्यक. शिवाय संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांच्या ३१३ जागा

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) प्रशासकिय सहायक (२७२), उच्च श्रेणी लिपीक (०२) आणि इस्त्रो अंतर्गत स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी सहायक (३९) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

पदांसाठीची पात्रता- कला/ वाणिज्य / व्यवस्थापन / विज्ञान / संगणक या विषयात प्रथम श्रेणीसहीत पदवीधर असणे आवश्यक. शिवाय संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.

वय मर्यादा- ३१ जुलै २०१७ पर्यंत वय २६ वर्षे असावे. एस.सी / एस.टी. च्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ३१ वर्षे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी २९ वर्षे तर केंद्र शासनाचे कर्मचारी, माजी सैनिक, अपंग व्यक्ती, विधवा, विदुर, घटस्फोटित महिला (पुनर्विवाह न केलेली), पदक प्राप्त खेळाडू यांना भारत सरकारच्या नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सुट मिळेल.

प्रशासकिय सहायक पदे- अहमदाबाद- (२०), बंगळुरू (९७), हैद्राबाद (२७), नवी दिल्ली (०४), श्रीहरिकोटा (३५), तिरूवनंतपुरम (८९). 

उच्च श्रेणी लिपीक पदे- बंगळुरू- (०२) 

सहायक पदे- अहमदाबाद- (१६), बंगळुरू (०७), हैद्राबाद (०१), नवी दिल्ली (१४), तिरूवनंतपुरम (०१). 

परीक्षा शुल्क- प्रत्येक पदासाठी शुल्क १००/- इंटरनेट बँकिंग / डेबिट कार्ड / किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत शुल्क भरता येणार आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३१ जुलै २०१७

अधिक माहितीसाठी- www.isro.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.