जाहिरात विवरण

हवामान विभागात वैज्ञानिक सहायक पदाच्या ११०२ जागा. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे हवामान विभागात वैज्ञानिक सहायक पदाच्या 1102 जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.


हवामान विभागात वैज्ञानिक सहायक पदाच्या ११०२ जागा.

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे हवामान विभागात वैज्ञानिक सहायक पदाच्या 1102 जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक अर्हता- विज्ञान शाखेतील पदवी (भौतिक शास्त्र विषयासहित कॉम्प्युटर सायन्स/ माहिती तंत्रज्ञान/ कॉम्प्युटर अप्लिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदविका)

मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका प्रथम श्रेणीत (६० %)
संबंधित पदवी किंवा पदवीका (१०+२) नंतर ३ वर्षांचा अभ्यासक्रम असावा.
अर्जदार १० + २ भौतिक शास्त्र आणि गणित या विषयासह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा - ४ ऑगस्ट २०१७ पर्यंतचे वय ३० वर्षे असावे.
केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे अनुसूचित जाती/ जमाती / इतर मागासवर्गीय / दिव्यांग /माजी सैनिक/ केंद्र सरकारचे कर्मचारी यांना नियमाप्रमाणे वयात सुट.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ४ ऑगस्ट २०१७

अधिक माहितीसाठी www.ssconline.nic.in या संकेतस्थळास भेट द्या

देशातील विविध राज्यात परीक्षा केंद्रे उपलब्ध असून महाराष्ट्रात विभागीय केंद्राअंतर्गत अहमदनगर, वडोदरा, राजकोट, सुरत, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि पणजी ही परीक्षा केंद्रे असणार आहेत. 


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.