जाहिरात विवरण

(MAHAGENCO) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ‘लिपिक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती [मुदतवाढ Total: 107 जागा पदाचे नाव: निम्नस्तर लिपिक (मांस) : 27 जागा निम्नस्तर लिपिक (लेखा) : 80 जागा शैक्षणिक पात्रता: पद 1 : i) कला/विज्ञान/वाणिज्य/व्यवस्थापन/प्रशासन पदवी ii) MS-CIT पद 2 : i) B.Com ii) MS-CIT


Mahagenco State Power Generation Co. Ltd.

GUIDELINES / उमेदवार सामान्य सूचना

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या सांघिक कार्यालय, मुंबई, येथील निम्नस्तर लिपीक (मासं) व निम्नस्तर लिपीक (लेखा) या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या http://www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


IMPORTANT INSTRUCTIONS / महत्वाच्या सूचना



 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.