जाहिरात विवरण

मुंबई उच्च न्यायालयात ‘शिपाई’ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून १८ जून २०१८ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण जागा:- 160 जाहिरात क्र.:-1/2018 पदाचे नाव :- शिपाई/हमाल पात्रता:- इयत्ता 07 वी उत्तीर्ण वयाची अट:- 9 जून 2018 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय:05 वर्षे सूट) Fee :- 25/- नोकरी ठिकाण :- मुंबई अर्ज करण्याची शेवट तारीख:- 18/06/2018


https://bhc.mahaonline.gov.in/FORMS/Home.aspx


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.