महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून १० जानेवारी २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.वयाची अट, फी, नोकरो ठिकाण इ. सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये पहा.
एकूण जागा :- 22
पदाचे नाव :-
अप्रेन्टिस
पात्रता :-
10 वी उत्तीर्ण ,ITI (विजतंत्री/कोपा )
जाहिरात पहा :-
apprenticeship.gov.in/Pages/Apprenticeship/home.aspx