जाहिरात विवरण

भारतीय रेल्वेत 14033 जागांसाठी मेगा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ३१ जानेवारी २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.वयाची अट, फी, नोकरो ठिकाण इ. सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये पहा. एकूण जागा :- 14033 पदाचे नाव :- 1) ज्युनिअर इंजिनिअर 2) ज्युनिअर इंजिनिअर (IT) 3) डेपो मटेरियल असिस्टंट 4) केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट पात्रता :- 1) संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी. 2) PGDCA/ B.Sc., (कॉम्पुटर सायन्स)/ BCA/ B.Tech. (IT)/ B.Tech. (कॉम्पुटर सायन्स)/ DOEACC ‘B’ Level Course 3) कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी. 4) 45% गुणांसह B.Sc (फिजिक्स & केमिस्ट्री) जाहिरात पहा :-


http://www.rrbmumbai.gov.in/


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.