जाहिरात विवरण

महाराष्ट्र पर्यावरण विभागात विविध पदांची भरती - 2019


 महाराष्ट्र पर्यावरण विभागात विविध पदांची भरती - 2019

महाराष्ट्र पर्यावरण विभागात विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून १३ जानेवारी २०१९ पर्यंत अर्ज भरून मेल वर पाठवणे अनिवार्य आहे.वयाची अट, फी, नोकरो ठिकाण इ. सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये पहा.
एकूण जागा :- 13

पदाचे नाव :- 
1) विधी अधिकारी
2) कोस्टल अधिकारी
3) प्रकल्प विश्लेषक
4) कोस्टल समन्वयक
5) अकाउंटंट
6) स्टेनोग्राफर
7) डाटा एंट्री ऑपरेटर
8) लिपिक-टंकलेखक
9) ऑफिस बॉय / ड्रायव्हर

पात्रता :- 
1) विधी पदवी  , 10 वर्षे अनुभव 
2) अभियांत्रिकी पर्यावरण शास्त्र व तत्सम विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी , 05 वर्षे अनुभव 
3) अभियांत्रिकी पर्यावरण शास्त्र व तत्सम विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी , 05 वर्षे अनुभव 
4) अभियांत्रिकी पर्यावरण शास्त्र व तत्सम विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी , 03 वर्षे अनुभव 
5) B.Com/M.Com ,03 वर्षे अनुभव 
6) पदवी/ पदव्युत्तर पदवी , स्टेनोग्राफी अभ्यासक्रम   ,03 वर्षे अनुभव 
7) पदवीधर , मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.   , 03 वर्षे अनुभव 
8) पदवीधर , मराठी व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.   , 03 वर्षे अनुभव 
9) 10वी/12 वी उत्तीर्ण  , अवजड वाहन चालक परवाना   , 04 वर्षे अनुभव 


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.