जाहिरात विवरण

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण २०० जागा न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २०० जागा मेकॅनिकल पदाच्या ८३ जागा, केमिकल पदाच्या १३ जागा, इलेक्ट्रिकल पदाच्या ४५ जागा, इलेक्ट्रॉनिक्स पदाच्या १४ जागा, इंस्ट्रुमेंटेशन पदाच्या ५ जागा आणि सिव्हिल पदाच्या ४० जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह संबंधित शाखेत/ विषयात BE/ B.Tech/ B Sc (Engg.)/ M.Tech आणि GATE 2017/ GATE 2018/ GATE 2019 उत्तीर्ण असावा. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २३ एप्रिल २०१९ रोजी २६ वर्षापेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.) नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागासवर्गीय प्रव्रगतील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे तर [अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.


Munde sir 9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.