जाहिरात विवरण

भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ सहयोगी पदाच्या ८९०४ जागा SBI Recruitment 2019 : Junior Associate Vacancies 8904 Posts भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर कनिष्ठ सहयोगी पदाच्या ८९०४ जागा भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ सहयोगी (लिपिक) (ग्राहक आणि विक्री) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. कनिष्ठ सहयोगी (लिपिक) पदाच्या ८९०४ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ एप्रिल २०१९ रोजी २० ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.) नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १२५/- रुपये आहे. परीक्षा – जून २०१९ मध्ये पूर्व परीक्षा आणि १० ऑगस्ट २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ मे २०१९ आहे. www.mundejobs.com 9975603050 शासकीय व खाजगी नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, उत्तरतालिका, निकाल तसेच इतर रोजगार विषय माहितीसाठी..... जॉइन करा https://telegram.me/naukri Student Helpline 9975603050


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.