Search by :

 

सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसाविका प्रशिक्षनाची प्रवेश प्रक्रिया - 2021-22 ...


BNCMC Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse & Other – 1128 Posts 10th Class, GNM, Degree, PG (Relevant Discipline) – 24-09-2021 ...


MSETCL इलेक्ट्रीशियन-28 पोस्ट SSC, ITI-शेवटची तारीख 16-09-2021MSETCL Electrician – 28 Posts SSC, ITI –Last Date 16-09-2021 ...


Bhabha Atomic Research Centre BARC Driver cum Pump Operator cum Fireman/ A & Sub Officer/ B – 20 Posts HSC, 10+2 (Science with Chemistry) Last Date 15-10-2021 ...


बँक आहे.Bank of Maharashtra, Pune has published notification for the recruitment of Specialist Officer in Scale I & II vacancy. ...


*तारूण्य भान अर्थात तारूण्याच्या ऊंबरठ्यावर…* *👉ऑनलाईन नोंदणीसाठी:* https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/tarunyabhan तारूण्य म्हणजे नक्की काय ? पौगंडावस्था कशाला म्हणावयाचे ? तरूणपणी शरीरामध्ये कोणते बदल होतात ? स्त्री पुरूषांना एकमेकांविषयी का आकर्षण वाटते ? तारूण्यातील उर्जेचे व्यवस्थापन ? तारून्यातील मानसिक आणि भावनिक बदल… तारूण्य सांभाळणे आणि विकसित करणे म्हणजे काय ? प्रत्येक मुला मुलींनी आणि युवक युवतींनी केलीच पाहिजे अशी कार्यशाळा… त्यांच्या पालकांसाठीही उपयुक्त… ...


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (इयत्ता १० वी) निकाल दि. १६ जुलै २०२१ रोजी दुपारी १ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती ...


सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आदी विभागांना पदभरतीच्या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. गट 'अ' ते गट 'क' पर्यंतची एकूण १५ हजार ५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे- सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती सविस्तर वृत्त -https://mahasamvad.in/?p=43725 ...


सन २०१८ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या १५ हजार ५११ पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सांगितले. सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/?p=43236 ...


📣 *मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड अनुदान योजना* 🎯 लाभधारक निवड व अहर्ता पध्दती 🎯 शेतकऱ्यांच्या बांधावर/शेतामध्ये करावयाची वृक्ष लागवड 🎯 वृक्ष लागवडीसाठी मुदत 🟢 *वाचा सविस्तर* 👉🏻 https://bit.ly/3ACFKv3 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌀 आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा 🙏🏻 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ...


‘धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे’ यासंदर्भातील तदर्थ संयुक्त समितीच्या नामाभिधानात सुधारणा करून ‘धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी समिती’ असे करण्यात येऊन विधिमंडळाची ही कायमस्वरुपी समिती असावी असा प्रस्ताव आज विधानपरिषदेत संमत करण्यात आला. https://mahasamvad.in/?p=43250 ...


मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमा'चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला.'कोरोना'मध्ये आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रात ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या ३ महिन्यात २० हजार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. यासाठीच्या 'मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमा'चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. आज सुरु करण्यात आलेल्या योजनेतून आरोग्य क्षेत्राला ...


सन २०२२ च्या पद्म पुरस्काराकरिता विविध निकषांच्या आधारे शिफारसयोग्य प्रस्ताव जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी सामान्य प्रशासन विभागाकडे ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत पाठवावेत- सामान्य प्रशासन विभागाच्या सूचना ...


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील इ. १०वीच्या परीक्षेत ९० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ११वी व १२वीमध्ये प्रत्येकी १ लाख रुपये मिळणार आहेत. सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/?p=42868 ...


श्री. शिषीर जोशी म्हणाले, प्रोजेक्ट मुंबई संस्थेद्वारे कोरोना कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या राज्यातील बालकांचे पुढील तीन वर्षाचे शैक्षणिक शुल्क बालकांच्या नावे थेट शैक्षणिक संस्थेत जमा करण्यात येईल. शिक्षणासाठी आवश्यकतेप्रमाणे ॲण्ड्रॉईड मोबाईल, लॅपटॉप, सायकल आदी बाबी पुरवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत पुरवण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात एक पालक गमावलेल्या बालकांनाही मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संस्थेने 1800 ...


शासकीय कार्यालयांमध्ये आयोजित ऑनलाईन बैठकांबाबत मार्गदर्शक सूचना शासन परिपत्रक दिनांक -२/७/२०२१ ...


करोना मुळे आई वडील गमवलेल्या 0 ते 18 वर्षाखालील बालकांसाठी रुपये 500000 शासकीय अनुदान असल्याचा शासनाचा आजचा निर्णय.. आपल्या आसपास किंवा नातेवाईक मध्ये अस कोणी बालके व लहान मुले असतील , त्यांना कळवा . धन्यवाद मुख्यमंत्री साहेब ...


👆 नागरिकांच्या मनात भिती बसावी म्हणून बहुतेक सरकारी कार्यालयात इंडियन पिनल कोड ची कलमे टाकून बेकायदेशीर बोर्ड बसविलेले आहे. हे बोर्ड कसे बेकायदेशीर आहे? माहिती अधिकार कायदा वापरून हे बोर्ड काढून टाकण्यास कसे भाग पाडायचे ? यासाठी माहिती अधिकार नमुना अर्ज दिला आहे आहे. धन्यवाद🙏 ...


स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन ...


डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पीककर्ज योजनेबाबत शासन निर्णय जारी* डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना-पीक कर्जाची नियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याज देण्याचा मंत्रिमंडळ निर्णय दि. १० जून २०२१ घेण्यात आला होता. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढवून शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पीककर्ज योजनेबाबत सुधारित शासन निर्णय ११ जून २०२१ ...


मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढविल्याने जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, असे श्री. मलिक यांनी सांगितले. ...


महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ आयोजित करण्यात येणार. सहभागासाठी इच्छूक स्टार्टअप्सनी १५ जूनपर्यंत http://msins.in/startup-week वर अर्ज करावेत- कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक https://mahasamvad.in/?p=41180 ...


सरकारने लर्नर लायसन्सच्या प्रक्रियेतसुद्धा बदल केला आहे. यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही.मुंबई - राज्यात आता लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळणं सोपं झालं आहे. मंगळवारी राज्य सरकारने 50 विभागिय वाहतूक कार्यालयांसाठी दोन आदेश जारी केले आहेत. यामध्ये पहिल्या आदेशानुसार लर्निंग लायनन्ससाठी आता लोकांना घरबसल्या फक्त आधार कार्डच्या माध्यमातून अर्ज करता येणार आहे. तसंच याची टेस्टसुद्दा ऑनलाइन घेतली जाणार ...


कोराडी (नागपूर) येथे उभारण्यात येणारा ‘ऊर्जा शैक्षणिक पार्क’ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि देशातील सर्वोत्कृष्ट तसेच एकमेवाद्वि)तीय व्हावा यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश करण्याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी यासंदर्भातील ई-आढावा बैठकीत सूचना दिल्या आहेत. सविस्तर बातमीसाठी https://mahasamvad.in/?p=41130 ...


This message is send in the interest of the *MBA/MCA Aspirants* and *fill this form and join WhatsApp Group* for the MBA/MCA *Admission process and updates* regarding the same. https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSek9ihwiFmXL8s4iOwToLP0a0ZrZ74e7YULCgOHTFi0p79qkA/viewform?usp=sf_link If you are not interested please ignore this message or you can *SHARE* it to your known interested friends, relatives. Inconvenience if any, is regretted. Thanks & Regard. Prof Ganesh ...


You are at page number 1 from total of 38 pages

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.