भारतीय लष्कराच्या
जालना / धुळे येथे होणाऱ्या सैन्य भरती मेळावा २०१७ साठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ११/०४/२०१७.
पदाचे नाव - सोल्जर (जनरल ड्युटी, टेक्निकल, क्लार्क / स्टोअरकिपर, ट्रेड्समन ).
शैक्षणिक पात्रता - सोल्जर (जनरल ड्युटी, ट्रेड्समन ) - १० वी उत्तीर्ण, सोल्जर ( क्लार्क / स्टोअरकिपर ) - १२ वी ...