शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (परिक्षा व प्रशिक्षण)
GDC&A Examination: शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाच्या मार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये राज्यात एकूण 16 केंद्रावर या परिक्षेचे आयोजन करण्यात येते. ही परिक्षा केंद्रे पुढीलप्रमाणे आहेत - जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, 1) मुंबई ब्रांदा (पूर्व)(3), 2) ठाणे 3)नाशिक 4)जळगाव, 5) अहमदनगर, 6) पुणे, 7) सोलापूर, 8) सातारा, 9) सांगली, 10) कोल्हापूर, ...