उद्योजकता विकास प्रशिक्षण औरंगाबाद । महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत दोन महिन्यांच्या मोफत प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. हे प्रशिक्षण 'बार्टी' यांनी पुरस्कृत केले आहे. इंडस्ट्रियल ४.० संकल्पनेवर प्रशिक्षण आधारित आहे. यामध्ये अप्लाइट डेटा सायन्स अँड अॅनालिटिक्स, अप्लाइड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड एम्फसिस ऑन रोबोटिक्स अँड आयओटी या हायटेक उद्योजकता विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण निःशुल्क आहे. बीई, एमई, बीटेक, एमटेक, ...