यामध्ये डिप्लोमा इन इंजिनीअरिंग (मेकॅनिकल, अॅटोमोबाईल, प्रोडक्शन, इलेक्ट्रीकल, कम्प्युटर, सिव्हील, इलेक्ट्रॅानिक्स), बी. एस्सी. (जरनल ग्रुप), आय. टी. आय. (फिटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट, इलेक्ट्रशिअन, सीएनसी ऑपरेटर) इत्यादीचे मागच्या वर्षी (2016) उत्तीर्ण झालेले किंवा या वर्षी (2017) अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी पात्र आहेत. ...