जाहिरात विवरण

[6:27 pm, 01/05/2022] मार्गदर्शन केंद्र: (ONGC) तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 3614 जागांसाठी भरती ONGC Apprentice Recruitment 2022जाहिरात क्र.: ONGC/APPR/1/2022 Total: 3614 जागा पदाचे नाव: ट्रेड & टेक्निशियन अप्रेंटिस अ. क्र. विभाग पद संख्या 1 उत्तर विभाग 209 2 मुंबई विभाग 305 3 पश्चिम विभाग 1434 4 पूर्व विभाग 744 5 दक्षिण विभाग 694 6 मध्य विभाग 228 Total 3614 शैक्षणिक पात्रता: पदवीधर अप्रेंटिस: B.Com/B.A/B.B.A ट्रेड अप्रेंटिस: ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E) टेक्निशियन अप्रेंटिस: सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. वयाची अट: 15 मे 2022 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत Fee: फी नाही. Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2022 (06:00 PM) जनहितार्थ प्रकाशन श्री गुरुजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था माहितीसाठी www.mundejobs.com विद्यार्थी सुविधा केंद्र 9404324090


ONGC India LogoFrom fueling Indian kitchens to powering Jumbo jets


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.