जाहिरात विवरण

(SBI) भारतीय स्टेट बँकेत 35 जागांसाठी भरती SBI Recruitment 2022 जाहिरात क्र.: CRPD/SCO/2022-23/06 Total: 35 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सिस्टम ऑफिसर 07 2 एक्झिक्युटिव 17 3 सिनियर एक्झिक्युटिव 10 4 सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 01 Total 35 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन्स) (ii) 02/04/08/10 वर्षे अनुभव पद क्र.2: (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन्स) (ii) 02 वर्षे अनुभव पद क्र.3: (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन्स) (ii) 04 वर्षे अनुभव पद क्र.4: (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA किंवा M.Tech/M.Sc (कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन्स) (ii) 08 वर्षे अनुभव वयाची अट: 31 मार्च 2022 रोजी 32/35/38 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: नवी मुंबई Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2022 जनहितार्थ प्रकाशन श्रीगुरुजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था माहितीसाठी पुढील वेबसाईट बघावी www.mundejobs.com विद्यार्थी सुविधा केंद्र 9404324090


https://bank.sbi/web/careershttps://bank.sbi/web/careers


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.