महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) मध्ये 947 जागा
Published By : mundejobs.com
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) मध्ये 947 जागा
♦ तंत्रज्ञ -3 [ तंत्रज्ञ -3 ] - एकूण 947 जागा सामान्य - 473 जागा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी - 474 जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील आयटीआय कोर्स उत्तीर्ण / ( NCTCT ) / ( MSCVT ) वयाची अट : 09 मार्च 2016 रोजी 18 ते 33 वर्षे
MUNDEJOBSMS