पोलीस अधीक्षक, अकोला पदाचे नाव - पोलीस शिपाई -68 जागा, शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १७/०३/२०१७.
Published By : mundejobs.com
पोलीस अधीक्षक, अकोला
पदाचे नाव - पोलीस शिपाई -68 जागा,
शैक्षणिक पात्रता - बारावी उत्तीर्ण.
इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १७/०३/२०१७.
वय - ३१/०३/२०१७ रोजी १८ ते ४६ वर्षे. फीस - खुला प्रवर्ग - ३५० रु, मागास प्रवर्ग - २०० रु आणि माजी सैनिक - ५० रु. उंची - पुरुष - १६५ से.मी पेक्षा जास्त व महिला - १५५ से.मी. पेक्षा जास्त. सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करून जाहिरात पाहावी.
.
Superintendent of Police, Akola
Name - policemen -68 position,
Qualifications - Passed HSC.
Interested candidates are invited to apply online.
Last date - 17/03/2017 to apply online.