जाहिरात विवरण

*सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण कार्यालय, बीड (महाराष्ट्र शासन) आणि गुरुकिल्ली अॅकॅडमी, बीडच्या* माध्यमातुन राज्यस्तरिय ‘‘सामान्यज्ञान परीक्षा 2017’’ चे आयोजन करण्यात आले आहे. यात एकुण *5 लक्ष+* रुपयापेक्षा अधिक बक्षीसाचा समावेश करण्यात आला असून बक्षिसाचं विवरण खालील प्रमाणे आहे.... प्रथम बक्षिस : रु. 1,00,000/- द्वितीय बक्षिस : रु. 51,000/- तृतीय बक्षिस : रु. 21,000/-


*सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाजकल्याण कार्यालय, बीड (महाराष्ट्र शासन)
आणि गुरुकिल्ली अॅकॅडमी, बीडच्या*
माध्यमातुन राज्यस्तरिय
‘‘सामान्यज्ञान परीक्षा 2017’’
चे आयोजन करण्यात आले आहे.  यात एकुण *5 लक्ष+*  रुपयापेक्षा अधिक
बक्षीसाचा समावेश करण्यात आला असून बक्षिसाचं विवरण खालील प्रमाणे
आहे....


          प्रथम बक्षिस : रु. 1,00,000/-
          द्वितीय बक्षिस : रु.     51,000/-
          तृतीय बक्षिस : रु.      21,000/-


उत्तेजार्थक बक्षिसे



Ø  100 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 1,000/-ची बक्षिसे

Ø  200 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 500/-ची बक्षिसे

Ø  1000 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 100/-ची बक्षिसे

Ø  2000 विद्यार्थ्यांना चालु घडामोडी पुस्तक बक्षिस.

www.stategkexam.com


फोन 02442-221122 / 233393

मो. 9422060303


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.