जाहिरात विवरण

आदिवासी विकास, नाशिक गृहपाल व अधीक्षक पदांची भरती 2017 एकूण जागा :- 150 पदाचे नाव :- गृहपाल ( स्त्री ) - 05 जागा गृहपाल ( पुरुष ) - 10 जागा अधीक्षक ( स्त्री ) - 113 जागा अधीक्षक ( पुरुष ) - 22 जागा अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक गृहपाल व अधीक्षक पदांची भरती 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 24/04/2017


munde sir 9762020104


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.