जाहिरात विवरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा 2017 करीत इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 26/04/2017 एकूण जग :- 43 पदाचे नाव :- सहायक वनसंरक्षक - 06 जागा वनक्षेत्रपाल - 37 जागा शैक्षणिक पात्रता :- सहायक वनसंरक्षक - पदवी ( वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन, पशुवैद्यकशास्त्र ) किंवा कृषी, अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर. वनक्षेत्रपाल - विज्ञान शाखेतील पदवी व इतर परीक्षा शुल्क :- खुला प्रवर्ग - 373 रु मागासप्रवर्ग - 273 रु वयोमर्यादा :- 01/08/2017 रोजी 21 ते 38 वर्षे मागासवर्गीय - 21 ते 43 वर्षे खेळाडू - 21 ते 43 वर्षे https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx


https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) मार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा 2017 करीत इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 26/04/2017
एकूण जग :- 43 
पदाचे नाव :- 
सहायक वनसंरक्षक - 06 जागा 
वनक्षेत्रपाल - 37 जागा

शैक्षणिक पात्रता :- 
सहायक वनसंरक्षक - पदवी ( वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणिशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन, पशुवैद्यकशास्त्र ) किंवा कृषी, अभियांत्रिकी यातील स्नातक पदवीधर.
वनक्षेत्रपाल - विज्ञान शाखेतील पदवी व इतर

परीक्षा शुल्क :-

खुला प्रवर्ग - 373 रु 
मागासप्रवर्ग - 273 रु

 वयोमर्यादा :- 01/08/2017 रोजी 21 ते 38 वर्षे 
मागासवर्गीय - 21 ते 43 वर्षे 
खेळाडू - 21 ते 43 वर्षे


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.