जाहिरात विवरण

अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांच्या १९ जागा प्रोजेक्ट सायन्टीस्ट बी (5 जागा)


अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांच्या १९ जागा

प्रोजेक्ट सायन्टीस्ट बी (5 जागा)

अर्हता - प्रथम श्रेणीसह एम.एस्सी.इन कम्प्युटर सायन्स किंवा एम.सी.ए. किंवा बी.ई./बी.टेक इन कम्प्युटर सायन्स, किंवा एम.एस्सी. इन फिजीक्स / जिओलॉजी, किंवा एम.एस्सी./एम.टेक.इन ओशन टेक्नॉलॉजी, किंवा बी.ई./बी.टेक. इन कम्प्युटर 

वयोमर्यादा - ३५ वर्षे


प्रोजेक्ट असिस्टंट (११ जागा)

अर्हता - बी.एस्सी. वीथ फिजीक्स / मॅथमेटीक्स किंवा डीप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स किंवा बी.एस्सी. इन फिशरीज किंवा डिप्लोमा इन मेकॅनीकल इंजिनीअर किंवा बी.सी.एस. किंवा बी.ई./बी.टेक. इन कम्प्युटर सायन्स, किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा समतुल्य 

वयोमर्यादा - २८ वर्षे


प्रोजेक्ट असिस्टंट (बी) सिव्हील (1 जागा)

अर्हता - सिव्हील इंजीनिअरींगमधील ३ वर्षाचा डिप्लोमा वयोमर्यादा – ३५ वर्षे


प्रोजेक्ट (हिंदी) (कनिष्ठ भाषांतरकार) (1 जागा)

अर्हता - हिंदी आणि इंग्रजीची पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा - ३० वर्षे


कनिष्ठ कार्यकारी सहायक (1 जागा)

अर्हता - संगणकाच्या ज्ञानासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

वयोमर्यादा - ३२ वर्षे

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २४ ऑगस्ट २०१७ 

अधिक माहिती : www.incois.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध.


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.