एकूण जागा:- 10190
जाहिरात क्र.:--
पदाचे नाव :-
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)
3) ऑफिसर स्केल-II जनरल बँकिंग ऑफिसर (मॅनेजर)
4) ऑफिसर स्केल-II स्पेशलिस्ट ऑफिसर (मॅनेजर)
5) ऑफिसर स्केल-III (सीनियर मॅनेजर)
पात्रता:-
1) कोणत्याही शाखेतील पदवी
2) कोणत्याही शाखेतील पदवी
3) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ,02 वर्षे अनुभव
4) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी/ MBA/CA , 01 वर्ष अनुभव
5) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी , 05 वर्षे अनुभव
http://www.ibps.in/