जाहिरात विवरण

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या ३२३ जागा UPSC Recruitment 2019 : CAPF Vacancies 323 Posts केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या ३२३ जागा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या संरक्षण दलातील सशस्त्र पोलीस दलातील सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण ३२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल परीक्षा- २०१९ सीमा सुरक्षा बल १०० जागा, केंद्रीय राखीव पोलीस बल १०८ जागा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल २८ जागा, इंडो तिबेटिन बॉर्डर पोलीस २१ जागा आणि सीमा सशस्त्र बल ६६ जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी २० ते २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.) नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये आहे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत. लेखी परीक्षा – दिनांक १८ ऑगस्ट २०१९ रोजी घेण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मे २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत online application www.mundejobs.com जॉइन करा https://telegram.me/naukri Helpline 9975603050 Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/LYjdCWgnP071fzGaF1b5sv


9975603050


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.