मुंबई उच्च न्यायालयात जिल्हा न्यायाधीश पदांच्या ६ जागा
पात्रतेचे निकष : विधी शाखेतील पदवी, मुंबई उच्च न्यायालय किंवा दुय्यम न्यायालयात वकील म्हणून किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर/सरकारी वकिलीचा ७ वर्षांचा अनुभव.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ मे, २०१९
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2HgF1pp
9975603050