ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डामध्ये ट्रेड अप्रेंटिस ६०६० पदांची भरती ▪महराष्ट्रात : १९०८ जागा
Published By : mundejobs.com
▪ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डामध्ये ट्रेड अप्रेंटिस ६०६० पदांची भरती
▪महराष्ट्रात : १९०८ जागा
▪पदाचे नाव : नॉन आय.टी.आय अप्रेंटिस
▪शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि गणित व विज्ञान विषयात किमान ४० टक्के
▪पदाचे नाव : आय.टी.आय अप्रेंटिस शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह १० वी आणि आयटीआय ट्रेड (एनसीव्हीटी ) मध्ये उत्तीर्ण
▪वयोमर्यादा : ०९ फेब्रुवारी २०२० रोजी १५ ते २४ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)
➡अर्ज करण्याची अंतिम तारीख :
०९ फेब्रुवारी २०२० (११.५९ पर्यंत)
➡अधिक माहितीसाठी :
http://bit.ly/37useKr
➡ऑनलाईन अर्जास १० जानेवारी २०२० पासून सुरूवात :
http://bit.ly/2ZK39sk
9975603050