प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज.
Published By : mundejobs.com
प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज. यावर्षी दिल्लीतील राजपथावरील पथ संचलनासाठी सज्ज असलेल्या महाराष्ट्राच्या 'वारकरी संत परंपरेवर' आधारित चित्ररथाविषयी राज्याच्या
सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. बिभीषण चवरे यांनी Maharashtra Information Centre ला माहिती दिली.
सविस्तर माहितीसाठी - https://mahasamvad.in/?p=30219
9975603050