महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सर्व योजनेमध्ये दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग शेतकरी म्हणून 5% सवलत दिली जात आहे 🙏🏻
Published By : mundejobs.com
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या सर्व योजनेमध्ये दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग शेतकरी म्हणून 5% सवलत दिली जात आहे हा निर्णय कृषी आयुक्त यांनी घेतलेला आहे संबंधित त्याचे पत्र व जीआर सोबत दिलेला आहे तेव्हा दिव्यांग शेतकरी बांधवांनी अनुदानाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻
9975603050