आयुष’ मार्फत राज्यात वन औषधी शिक्षण, संशोधन व विकास महाविद्यालय स्थापन्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे यासंदर्भातील बैठकीत निर्देश.
Published By : mundejobs.com
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या धर्तीवर राज्यात वन शिक्षण व संशोधन परिषद स्थापन करण्याबाबत तसेच ‘आयुष’ मार्फत राज्यात वन औषधी शिक्षण, संशोधन व विकास महाविद्यालय स्थापन्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे यासंदर्भातील बैठकीत निर्देश.
https://mahasamvad.in/?p=28856
9404324090