पुणे कात्रज- जांभूळवाडी येथील अक्षरस्पर्श संस्थेच्या माध्यमातून अपंग, मुकबधीर,दिव्यांग मुलींना १ फेब्रुवारी पासून फॅशन डिझायनिंग, आणि ब्युटी पार्लर मोफत प्रशिक्षण, ( नामांकित फिल्म इंडस्ट्री फॅशन डिझायनर आणि मेकअप आर्टिस्ट कडून प्रशिक्षण- कालावधी तीन महिने) राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय. . Mob- 8862025749. . . ( Plz forward)🙏🏻😊
9975603050