छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास, त्यांची शिकवण, आचार-विचार , व्यवस्थापन , बुद्धीकौशल्य यांचा आधुनिक तंत्रज्ञानातून अनुभव देणारा 'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्प जुन्नर (जि.पुणे) येथे स्थापन्याबाबत पर्यटन राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
Published By : mundejobs.com
'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्प पर्यटकांना विशेषतः तरुणांना मार्गदर्शक ठरेल. औद्योगिक व आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज 'द मॅनेजमेंट गुरू' म्हणून श्रेष्ठ होते हेही अधोरेखित होईल. कल्पक योजना सूचवून नियोजित प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करण्याचे राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास, त्यांची शिकवण, आचार-विचार , व्यवस्थापन , बुद्धीकौशल्य यांचा आधुनिक तंत्रज्ञानातून अनुभव देणारा 'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्प जुन्नर (जि.पुणे) येथे स्थापन्याबाबत पर्यटन राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.
सविस्तर माहितीसाठी - https://mahasamvad.in/?p=31031
9975603050