मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती’ कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट
Published By : mundejobs.com
‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती’ कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगतानाच, या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार होतील. रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल - उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार
सविस्तर माहितीसाठी - https://mahasamvad.in/?p=31260
9404324090