राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२० स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
Published By : mundejobs.com
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-२०२० स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. राज्याच्या विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालय, मुंबई व उपनगरासाठी मंत्रालयाच्या तळमजला येथील कार्यालयासह https://dgipr.maharashtra.gov.in/ वर अर्ज उपलब्ध.
सविस्तर माहितीसाठी -
9404324090