जाहिरात विवरण

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन* *अधिछात्रवृत्ती-२०१९ करिता* *ऑनलाईन अर्जाबाबत आवाहन* मुंबई, दि. 3 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकारिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-२०१९ (BANRF-२०१९) साठी १०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी बार्टी, पुणेच्या संकेतस्थळावर https://barti.maharashtra.gov.in ला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि : १५ फेब्रुवारी २०२१ ते दिनांक : १५ मार्च २०२१ पर्यंत असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे. चे महासंचालक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. ००००


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.