जाहिरात विवरण

महासंवाद : महाराष्ट्र शासन: देशाचा अभिमान असणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त मुंबई विद्यापीठांतर्गत मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची शासनाकडून घोषणा. त्यानुसार महाविद्यालय सुरू करण्यासाठी अभ्यास समिती गठित - उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, शिवकुमार शर्मा, झाकीर हुसेन, सुरेश वाडकर, अजोय चक्रवर्ती, ए.आर.रहमान, शंकर महादेवन, मनोहर कुंटे, निलाद्री कुमार आणि प्रियंका खिमानी या सदस्यांचा समावेश - मंत्री उदय सामंत यांची पत्रपरिषदेत माहिती सविस्तर माहितीसाठी - https://mahasamvad.in/?p=31137 राज्यातील सर्व अकृषी, अभिमत आणि स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार. रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांना वर्गात ५० टक्क्यांपर्यंत प्रवेश - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची पत्रपरिषदेत घोषणा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व आरोग्याच्या काळजीमुळे विद्यार्थी उपस्थिती ७५ टक्के बंधनकारक न करता उपस्थितीसंदर्भात ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध. तसेच परीक्षेसंदर्भातही विद्यार्थ्यांना हे दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सविस्तर माहितीसाठी - https://www.mahasamvad.in/?p=31510


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.