जाहिरात विवरण

महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागात प्रचंड बुद्धिमत्ता असलेले युवक. कौशल्य विकास विभागाने या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम हाती घ्यावे. काही नवीन करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना साधन, संपत्ती आणि मार्गदर्शन देऊन त्यांची वेगळी ओळख निर्माण करावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन राज्यातील होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळण्यासाठी १० लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य. तसेच स्टार्टअप्सना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरिता देखील २ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्याच्या योजनांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ. सविस्तर माहितीसाठी - https://www.mahasamvad.in/?p=31422


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.