प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजना’ राबविण्यास मंजुरी - कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
Published By : mundejobs.com
कुशल कारागिरांना राज्य शासन आता करणार प्रमाणित. राज्यातील विशेषत: असंघटित क्षेत्रातील कारागीर, कुशल कामगारांना होणार लाभ. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजना’ राबविण्यास मंजुरी - कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
सविस्तर माहितीसाठी
9762020104