अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून अंशतः बदल
Published By : mundejobs.com
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठीच्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून अंशतः बदल. त्यामुळे या शिष्यवृत्ती योजनेचा कोटा २००३-०४ नंतर प्रथमच १०० टक्के पूर्ण. प्रतीक्षा यादीतील ९ उमेदवारांची लागली वर्णी
सविस्तर माहितीसाठी - https://mahasamvad.in/?p=35095
9762020104