पॅरामेडिकल विषयक कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार.
Published By : mundejobs.com
पॅरामेडिकल विषयक कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार. व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागासाठी मुंबईतील रूग्णालये, प्रशिक्षण संस्थांसह इच्छूक उमेदवारांनीही संपर्क साधण्याचे आवाहन. ०२२-२२६२६४४० व ०२२-२२६२६३०३ हे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध
सविस्तर माहितीसाठी -
https://mahasamvad.in/?p=40402
9404324090