धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे’ यासंदर्भातील तदर्थ संयुक्त समितीच्या नामाभिधानात सुधारणा करून ‘धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी समिती’
Published By : mundejobs.com
‘धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे’ यासंदर्भातील तदर्थ संयुक्त समितीच्या नामाभिधानात सुधारणा करून ‘धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी समिती’ असे करण्यात येऊन विधिमंडळाची ही कायमस्वरुपी समिती असावी असा प्रस्ताव आज विधानपरिषदेत संमत करण्यात आला.
https://mahasamvad.in/?p=43250
9404324090