जाहिरात विवरण

) Total: 266 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I 71 2 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II 189 3 सायंटिफिक असिस्टंट/B (सेफ्टी) 01 4 टेक्निशियन/B (लायब्ररी सायन्स) 01 5 टेक्निशियन/B (रिगर) 04 Total 266 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: 60% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (केमिस्ट्री) पद क्र.2: 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (AC मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/टर्नर/वेल्डर/लॅब असिस्टंट) किंवा 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण पद क्र.3: (i) 60% गुणांसह कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र पद क्र.4: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण/12वी (PCM) उत्तीर्ण (ii) लायब्रेरी सायन्स प्रमाणपत्र पद क्र.5: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण/12वी (PCM) उत्तीर्ण (ii) रिगर प्रमाणपत्र वयाची अट: 30 एप्रिल 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1: 18 ते 24 वर्षे पद क्र.2: 18 ते 22 वर्षे पद क्र.3: 18 ते 30 वर्षे पद क्र.4: 18 ते 25 वर्षे पद क्र.5: 18 ते 25 वर्षे नोकरी ठिकाण: तारापूर & कल्पकम. Fee: [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] पद क्र.1 & 3: General/OBC: ₹150/- पद क्र.2, 4 & 5: General/OBC: ₹100/- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022 www.mundejobs.com विद्यार्थी हेल्पलाइन 9404324090 जनहितार्थ प्रकाशन श्री गुरुजी बहुउद्देशीय सामाजिक संस्था मुंडे सर सचिव औरंगाबाद सर्वांना विनंती हा मेसेज आपल्या मित्रांना नातेवाईकांना पुढे पाठवावा हे सामाजिक काम आहे नोकरीचे नवीन माहितीसाठी पुढील व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा


9404324090


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.