जाहिरात विवरण

सीमा रस्ते संघटनेत 302 जागांसाठी भरती Advertisement जाहिरात क्र.: 01/2022 Total: 302 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 147 2 मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट) 155 Total 302 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून (ITI) इमारत बांधकाम/ब्रिक्स मेसनचे प्रमाणपत्र/औद्योगिक व्यापार प्रमाणपत्र/नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रमाणपत्र पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM किंवा उच्च शिक्षण किंवा समतुल्य वयाची अट: 23 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1: 18 ते 25 वर्षे पद क्र.2: 18 ते 27 वर्षे शारीरिक पात्रता: विभाग उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg) पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 Cm expansion 47.5 पूर्वी हिमालयी प्रदेश 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5 पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 76 Cm + 5 Cm expansion 50 पूर्व क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50 मध्य क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50 दक्षिणी क्षेत्र 157 75 Cm + 5 Cm expansion 50 गोरखास (भारतीय) 152 75 Cm + 5 Cm expansion 47.5 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. Fee: General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही] अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015




 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.