DCSEM) अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयात विविध पदांची भरती
Advertisement
DCSEM) अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयात विविध पदांची भरती
Advertisement
जाहिरात क्र.: DCSEM/01/2022
Total: 33 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 टेक्निकल ऑफिसर/C (सिव्हिल) 02
2 टेक्निकल ऑफिसर/C (मेकॅनिकल) 01
3 सायंटिफिक असिस्टंट/B (सिव्हिल) 06
4 सायंटिफिक असिस्टंट/B (मेकॅनिकल) 02
5 सायंटिफिक असिस्टंट/B (इलेक्ट्रिकल) 02
6 टेक्निशियन/B (प्लंबिंग) 04
7 टेक्निशियन/B (कारपेंटर) 04
8 टेक्निशियन/B (मेसन) 02
9 टेक्निशियन/B (फिटर) 02
10 टेक्निशियन/B (AC) 02
11 टेक्निशियन/B (इलेक्ट्रिकल) 06
Total 33
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह B.E. /B.Tech. (सिव्हिल).
पद क्र.2: 60% गुणांसह B.E. /B.Tech. (मेकॅनिकल).
पद क्र.3: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.4: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.5: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.6: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबिंग)
पद क्र.7: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर)
पद क्र.8: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेसन)
पद क्र.9: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)
पद क्र.10: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (AC)पद क्र.11: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल)
वयाची अट: 23 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 & 2: 18 ते 35 वर्षे
पद क्र.3 ते 5: 18 ते 30 वर्षे
पद क्र.6 ते 11: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पद क्र.1 & 2: ₹500/-
पद क्र.3 ते 5: ₹300/-
पद क्र.6 ते 11: ₹250/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant Personnel Officer, Recruitment Section, Directorate of Construction, Services & Estate Management, 2 nd floor, Vikram Sarabhai Bhavan, Anushaktinagar, Mumbai – 400 094
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 29 एप्रिल 2022