जाहिरात विवरण

DCSEM) अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयात विविध पदांची भरती Advertisement DCSEM) अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयात विविध पदांची भरती Advertisement जाहिरात क्र.: DCSEM/01/2022 Total: 33 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 टेक्निकल ऑफिसर/C (सिव्हिल) 02 2 टेक्निकल ऑफिसर/C (मेकॅनिकल) 01 3 सायंटिफिक असिस्टंट/B (सिव्हिल) 06 4 सायंटिफिक असिस्टंट/B (मेकॅनिकल) 02 5 सायंटिफिक असिस्टंट/B (इलेक्ट्रिकल) 02 6 टेक्निशियन/B (प्लंबिंग) 04 7 टेक्निशियन/B (कारपेंटर) 04 8 टेक्निशियन/B (मेसन) 02 9 टेक्निशियन/B (फिटर) 02 10 टेक्निशियन/B (AC) 02 11 टेक्निशियन/B (इलेक्ट्रिकल) 06 Total 33 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: 60% गुणांसह B.E. /B.Tech. (सिव्हिल). पद क्र.2: 60% गुणांसह B.E. /B.Tech. (मेकॅनिकल). पद क्र.3: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा. पद क्र.4: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. पद क्र.5: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. पद क्र.6: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबिंग) पद क्र.7: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर) पद क्र.8: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेसन) पद क्र.9: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर) पद क्र.10: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (AC)पद क्र.11: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल) वयाची अट: 23 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] पद क्र.1 & 2: 18 ते 35 वर्षे पद क्र.3 ते 5: 18 ते 30 वर्षे पद क्र.6 ते 11: 18 ते 25 वर्षे नोकरी ठिकाण: मुंबई Fee: [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] पद क्र.1 & 2: ₹500/- पद क्र.3 ते 5: ₹300/- पद क्र.6 ते 11: ₹250/- अर्ज पाठविण्याचा पत्ता: Assistant Personnel Officer, Recruitment Section, Directorate of Construction, Services & Estate Management, 2 nd floor, Vikram Sarabhai Bhavan, Anushaktinagar, Mumbai – 400 094 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 29 एप्रिल 2022


image


 

 

 

शालेय तसेच स्पर्धा परीक्षां विषयी शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी.

प्रवेश प्रक्रिया CET

होणा-या परीक्षांची माहिती

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांची माहिती शोधणे अगदी सोपे.

निकाल

झालेल्या परीक्षांचे निकाल

झाालेल्या परीक्षांचे जाहीर झालेले निकाल एकाच ठिकाणी.

अभ्यासिका

परीक्षा विषयी अभ्यासक्रम

वेगवेगळया क्षेत्राातील परीक्षांचे परीक्षांचे अभ्याक्रम माहिती, मार्गदर्शन एकाच ठिकाणी.