महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRE) - वर्ष २०२२-२३ अर्ज मागविण्याबाबत सूचना
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर मार्फत महाराष्ट्रातील नॉनक्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पी.एचडी करिता नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकतम ५ वर्षांच्या कालावधीसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ती (MJPRF) प्रदान करण्याकरिता महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत.
> योजनेचा सविस्तर तपशील : www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
> अर्ज करण्याची अंतिम मुदत : दि. ३१ मे २०२२ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत
https://phdmis.mahajyoti.org.in/phd_2022/login_check/login.php