जळगाव जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी पदाच्या २६ जागा
जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट-अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी पदाच्या २६ जागा थेट मुलाखतीद्वारे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१६ आहे. अधिक माहिती / www.jalgaon.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.